महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रसिद्ध उद्योजक तथा प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

   

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ब्रम्हपुरीतील प्रसिद्ध उद्योजक तथा प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, आवेश पठाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक तथा उद्योजक गौरव भैया व आशिता भैया यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया यांनी शाल व श्रीफळ देत सत्कार केला.

  Post Views:   2941




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी