डी.फॉर्म. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
बेटाला येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे दि.४ एप्रिल २०२५ ला डी.फॉर्म फायनल च्या विद्यार्थांकरीता प्रथम वर्ष डी.फॉर्म च्या विद्यार्थांतर्पेâ निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी  डॉ. तौकीर शेख, गेडाम सर, प्राचार्य डॉ. सचिन दूधे, रा.से.यो.अधिकारी प्रा. श्रीकांत महाजन, प्रा. विजया सोनवणे, प्रा.डॉ. सुहास साकरकर, प्रा.डॉ. अनुप बारसागडे, प्रा.पृथ्वीराज मेश्राम, प्रा. छगन डोईजड, प्रा. निनाद बुरखंडे, प्रा. चेतन चौधरी, प्रा. सविता वसाके, प्रा.पूजा घुटके, प्रा. प्रसेनजीत लांडगे, प्रा. अमिषा जयस्वाल, प्रा.राकेश तरारे, प्रा. पल्लवी डफ, प्रा. रेश्मा मातेरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्रसंगी डी.फॉर्म च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, स्टाफ आणि असलेल्या सुविधाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष डी.फॉर्म प्राजक्ता खोब्रागडे, अनुपमा डोरीवार आणि पराग बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष डी.फॉर्मचा विद्यार्थी पुष्पक बावने याने केले.

  Post Views:   70



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी