- निधन वार्ता -
ब्रम्हपुरी/का.प्र.
येथील कुर्झा हुडकी वॉर्डातील रहिवाशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक विनायक बनाजी रामटेके वय ८२ वर्षे यांचे वृद्धापकाळाने दिनांक २१ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार २२ एप्रिल रोजी पार पडला.