मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा वर्धापन दिन

   


ब्रह्मपुरी/का.प्र.
महाराष्ट्र राज्य मागसवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २९ मार्च रोजी  सकाळी ब्रह्मपुरी विभागात  विभागीय कार्यालय ब्रम्हपुरी प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संघटनेचे गडचिरोली प्रविभागीय अध्यक्ष एल.आय. थाटकर साहेब, प्रविभागीय उपाध्यक्ष आर. मेश्राम साहेब, प्रविभागीय सचिव एस. चौधरी, प्रविभागीय सहसचिव नितीन वाघमारे, प्रविभागीय कोषध्यक्ष बी. टी. बोरकर, प्रविभागीय संघटक विजय दिवटे, माजी प्रविभागीय सचिव तथा मार्गदर्शक जे. पी. मेश्राम, गडचिरोली विभागीय सचिव डी. डी.नन्नावरे, गड., विभागीय सहसचिव उपेंद्र तावाडे ब्रम्हपुरी, विभागीय अध्यक्ष विकास सेलोटे, विभागीय सचिव केतुल नवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

  Post Views:   25



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी