नेवजाबाई हितकारीणी कनिष्ठ महाविद्यालयात मोफत बस पासचे वितरण

   

ब्रम्हपुरी:
         नेवजाबाई हितकारणी कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे दिनांक 17 जुलै २०२५ रोजी अहिल्याबाई होळकर व मानव विकास अंतर्गत महाविद्यालयीन मुलींना मोफत बस पास वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर एस एन शेकोकर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ने ही कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक आनंद भोयर व्यासपीठावर उपस्थित होते मोफत बस पास मुळे मुलींचा शिक्षणा कडचा कल वाढेल असे विचार अध्यक्ष भाषणात कार्यकारी प्राचार्य डॉक्टर एस एन शेकोकर यांनी मांडली या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक निरंजन मिसार सर यांनी केले तर आभार प्राध्यापक कोमलकांत ठोंबरे यांनी मांडले या कार्यक्रमाला महाविद्यालयीन कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

  Post Views:   155




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी