०१ मे, महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 दि. १ मे २०२५ला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाला, ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त महाविद्यालयाचे संस्थापक देवेंद्रजी पिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन दुधे, प्राचार्य सुयोग बाळबुद्धे व प्राचार्य विशाल लोखंडे आणि सर्व प्राध्यापक गण आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
 या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. श्रीकांत महाजन व स्वयंसेवक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रीतम वैद्य यांनी केले.

  Post Views:   7



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी